येवती ता कराड येथील यशवंत राऊ देसाई यांचे निधन.
येवती ता कराड येथील यशवंत राऊ देसाई यांचे निधन.
उंडाळे - प्रतिनिधि,
येवती ता कराड येथील माथाडी कामगारांचे मुकादम यशवंत राऊ देसाई यांचे बुधवार दि. ७ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाचे पदाधिकारी संदिप देसाई यांचे वडील होते.

Comments
Post a Comment