घोगाव येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कालेज चा निकाल १०० टक्के.
घोगाव येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कालेज चा निकाल १०० टक्के.
उंडाळे - प्रतिनिधि,
घोगाव ता कराड येथील शिवराषटर नर्सिंग सायन्सेस कालेज चा प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून या कॉलेज च्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देवुन गौरविण्यात आले या वेळी प्राचार्य आशा जुकूनुर उपस्थित होत्या.या वेळी बोलताना प्राचार्य म्हणाल्या या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीनी यांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली आहे. या संस्थेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख जनमानसात निर्माण केली. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment