आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने येळगाव जि.प.गटात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

उंडाळे -प्रतिनिधी.

कराड दक्षिणचे आश्वासक लोकप्रिय आमदार मा.श्री.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वतीने, येळगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये, मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधिल गोर गरीब, होतकरू व सर्वच विद्यार्थीना वही, पेन्सिल, शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी, भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे (दत्ता भाऊ), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, कुस्ती संघटक पै.तानाजी चवरे, मनव गावचे उपसरपंच मा.दादासो शेवाळे, मनव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.संताजी शेवाळे, महारुगडेवाडी गावचे सरपंच मा.बाळकृष्ण माने, तंटामुक्ती अध्यक्ष मा.जंहागिर शेख, मा.कृष्णत कंळत्रे, साळशिरंबे गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव यादव, जिंती गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव शेवाळे, जिंती गावचे पोलीस पाटील मा.संतोष पाटील, मनव गावचे पोलीस पाटील मा.कृष्णत पोळ, पै.मा.बापूराव पोळ, मा.विलास चवरे, मा.सागर विभुते, मा.दादासो खुडे इत्यादी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .