बी.आर.एस.पी च्यावतीने शाहू महाराज जयंती साजरी.
बी.आर.एस.पी च्यावतीने शाहू महाराज जयंती साजरी.
मुंबई - प्रतिनिधी.
सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्यावतीने चेंबूर पश्चिम रेल्वे स्टेशन याठिकाणी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्थानिकांना लाडू वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले, प्रबुद्ध परिवार अध्यक्ष वैभव सोनवणे, बी.आर.एस.पी चेंबूर अध्यक्ष सतेश मस्के, जेष्ठ नेते राजाराम आढाव, जेष्ठ नेते बापूसाहेब चंदनशिवे, अरुण बनसोडे, अमर भंडारे, प्रशांत आढाव, अभिजित कांबळे, प्रवीण पवार शार्दूल नकुल, बाळू बोरुंडे इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment