शिव केदार विद्यालय कांदे येथे नवागतांचे स्वागत.

 शिव केदार विद्यालय कांदे येथे 
नवागतांचे स्वागत.

शिराळा -प्रतिनिधी.

शिव केदार विद्यालय कांदे येथे नवागतांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.सोमवार दि.१६ जून २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा पहिला दिवस, नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले, तसेच त्यांना नवीन शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.शाळेच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.यावेळी उपस्थित मा. संजय पाटील, मुख्याध्यापक मा. अशोक भोईटे,मा. सौ. स्मिता पाटील,मा. सौ. सीतांजली जाधव,श्री. लहू कांबळे, श्री.आनंदा बंडगर, श्री.शैलेश चव्हाण, श्री अमोल सपाटे, त्याचबरोबर ग्रामस्थ,विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .