कासेगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ.
कासेगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ.
कासेगाव -प्रतिनिधी.
कासेगाव दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक 4 बौध्द समाज मेन रोड ते ढोर समाज ते ओढा क्रॉंकरीटीकरण रस्ता करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.देवराज पाटील गावच्या प्रथम नागरिक मा.सौ.कल्पना गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. ज्याच्यां प्रयत्नातून हा रस्ता होणार ते वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य व मा.अतुल लाहिगडे युवा उद्योजक वार्ड क्रमांक 4 च्या सदस्या.सौ.छायाताई पाटील, तनुजा आत्तार, उपसरपंच मा.सुजित पाटील, यावेळी माजी सरपंच मा.किरण पाटील, दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष बापूराव बडेकर,वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमर माने, माजी सरपंच दाजी गावडे, बाळासो कांबळे, मकरंद माने, सुशांत माने, कृष्णा आडके, बबन माने,उमेश कांबळे, अतुल माने, नारायण भुते, अक्षय माने, गौरव पवन कांबळे, अजय माने, ग्रामसेवक मा.राहुल सातपुते व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग उपस्थित होता.

Comments
Post a Comment