भीम आर्मी पदाधिकाऱयांनी जपली  सामाजिक बांधिलकी .

कराड - प्रतिनिधी 

    कारणामुळेच संपूर्ण जग तसेच संपूर्ण भारत हा लॉक डाउन आहे. यामुळे जनतेचा जनजीवन विस्कळीत झाले तसेच त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. यातच मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण जवळ आलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून भीम आर्मीचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी  व सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांनी कराडमधील प्रभाकर रिक्षा गेटवरील मुस्लिम बांधवांना शिरखुर्म्याचे साहित्य वाटप केले.


                

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .