भाजपा महिला मोर्चा  सातारा जिल्हाध्यक्ष कविता कचरे यांची तळमावले येथील कोरोना सेंटरला भेट .



तळमावले-  प्रतिनिधी
 भाजप महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष कविता कचरे तळमावले येथील कोरोना केअर सेंटर ला भेट देऊन सर्व कोरंटाईन लोकांची माहिती घेतली, व तेथील लोकांना मास्कचे वाटप करण्यात आले. तेथील लोकांच्या बरोबर संवाद साधून तेथील सुविधांच्या बाबतीत सरपंच व उपसरपंच यांच्या सोबत चर्चा केली.
ज्या सोयी सुविधा बाबत त्याना त्या ठिकाणी उणिवा जाणवल्या त्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी तेथील प्रशासनाशी विनंती केली.  सध्या त्या कोरोना सेंटरमध्ये 71 लोक कोरंटाइन आहेत अजूनही संख्या वाढते आहे.
तरी प्रशासनाने त्वरित त्या क्वारंटाइन सेंटरमधील सेवा सुविधामध्ये सुधारणा करावी. अशी इच्छा व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .