श्री जोतिबा देवाचा भंडारा व यात्रा कोडोली.


 कार्वे - प्रतिनिधी
श्री जोतिबा देवाचा भंडारा व यात्रा कोडोली.दि.05/05/2020 रोजी होणार होता.पण जगावर थैमान घातलेल्या कोरोना मुळे श्री जोतिबा देवाचा भंडारा देवस्थान कमिटीने मिटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला कि कराड तालुका रेड झोनमध्ये असल्या मुळे सदर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे ठरवले आहे. फक्त दोन व्यक्ती सकाळी पहाटे चार वाजता गंगा पुजन करण्यास गेल्या व पुजारी यांनी देवाचे पुजन केले. भाविकांनी पुरण पोळी चा नैवेद्य घरातुनच देवाला दाखवण्यांत आला. होणारा महाप्रसाद व पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
             


              

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .