स्व. सरोजनी शिवाजीराव देशमुख यांचे दुःखद निधन .
स्व. सरोजनी शिवाजीराव देशमुख यांचे दुःखद निधन . शिराळा - प्रतिनिधि. कोकरूड ता.शिराळा येथील स्वर्गीय सरोजनी शिवाजीराव देशमुख वय- (वर्षे 82 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.डोंगरी विभागाचे शिल्पकार, विधान परिषद माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या त्या पत्नी होत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या त्या आई होत. यांच्यावर कोकरूड ता. शिराळा येथे बुधवारी 01/09/2021 सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.