चिंचोली येथे जनावरांचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.
चिंचोली येथे जनावरांचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न.
शिराळा - प्रतिनिधि. (नानासाहेब कांबळे.)
चिंचोली येथे शिराळा पंचायत समिती व फत्तेसिंग राव नाईक आप्पा दुध संघ यांच्या वतीने पुरग्रथ गावातील जनावरांचे मोफतआरोग्य शिबीर घेण्यात आले शिबीराचे उद्घाटन सरपंच फत्तेसिंग जाधव व शिवाजी जाधव यांनी केले शिबीराचे नियोजन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ के जी माळी साहेब व दुध संघ अधिकारी आर टी पाटील यांनी केले प्रमुख उपस्थितीत उप सरपंच सुरेश जाधव ग्रा प सदस्य पै राहुल जाधव सुनील घोलप नथुराम जाधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment