धनाजी पाटील यांची उंडाळे गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड.
धनाजी पाटील यांची उंडाळे गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड.
उंडाळे - प्रतिनिधि.(गोंडवाना न्युज)
उंडाळे ता.कराड येथील ग्रामसभेत धनाजी सदाशिव पाटिल यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली . या निवडीबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश क्राँग्रेस चे शिस्तपालन कमिटीचे अध्यक्ष आ. पृथ्वीराज चव्हाण व सातारा जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य ,रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र प्रदेश क्राँग्रेस चे सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटिल-उंडाळकर, व उंडाळे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment