वंचित बहुजन आघाडी चे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात.
वंचित बहुजन आघाडी चे सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात.
सांगली - प्रतिनिधि,
मिरज तहसीलदार कार्यालयामधील अन्न पुरवठा विभागातील कामचुकार, बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करा यासाठी वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन सुरू.

Comments
Post a Comment