येवती येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी.

 येवती येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी.

रिपोर्टर - ज्ञानेश्वर शेवाळे.(गोंडवाना न्यूज.)

येवती ता कराड येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर  आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली या प्रसंगी येवती ग्रामस्थां सह परिसरातील सर्व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते या वेळी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा लहान मुलांनी भाषणा द्वारे मांडला त्यांनी मांडलेला आढावा उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना देखील प्रेरणादायी होता. 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .