कराड फोटोग्राफर असोशिएशन अंतर्गत, दक्षिण मांड फोटोग्राफर संघाची स्थापना.

 कराड फोटोग्राफर असोशिएशनची सभा संपन्न.

दक्षिण मांड फोटोग्राफर संघाची स्थापना.

उंडाळे - प्रतिनिधि,

पहिली सभा  दि.8  ऑगस्ट   2021 रोजी हाॅटेल हुंबरबन ,उंडाळे,ता.कराड येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात  सन्माननीय निमंत्रीत सर्व फोटोग्राफर यांच्या उपस्थितित संपन्न झाली.या मध्ये व्यवसायासंबंधीच्या विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व काही ठोस निर्णय घेण्यात आले..या निर्णयांची अंमलबजावनी येत्या 15 ऑगस्ट पासून करण्याचे ठरवण्यात आले आहे.

सभेसाठीवाठार,काले,नारायणवाडी,धोंडेवाडी,नांदगाव,ओंड,

उंडाळे ,घोगाव,येळगाव,येवती,परिसरातील सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .