कराड तालुका खरेदी विक्री संघ येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न .

 कराड तालुका खरेदी विक्री संघ येथे  स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न . 

 'स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव जाधव (भाऊ) यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न.'

कराड - प्रतिनिधि,

कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न  झाला. ध्वजारोहन स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव जाधव (भाऊ) यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला या प्रसंगी कराड खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात सर, व्यवस्थापक शशिकांत पाटील ,प्रशासकीय व्यवस्थापक व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

इंग्रजांच्या जुलमी सत्तेतून स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत आजचा मान माझ्यासारख्या  स्वातंत्र्य सैनिकाला देऊन संस्थेने चांगला उपक्रम राबवला आहे याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देतो.   

____ स्वातंत्र्य सैनिक हिंदुराव जाधव.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .