उद्योग व्यवसाय करून स्वतःची प्रगती करावी अँड. उदयसिंह पाटील जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिपादन.

 उद्योग व्यवसाय करून स्वतःची प्रगती  करावी अँड. उदयसिंह पाटील जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रतिपादन.


कराड - प्रतिनिधि,

कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तरी युवकांनी खचून न जाता उद्योग व्यवसायाकडे वळून आपली व आपल्या कुटुंबाची  प्रगती साधावी असे प्रतिपादन अँड. उदयसिंह पाटील यांनी प्रतिपादन केले.मसूर रिसवड येथील विशाल इंगवले यांनी सुरू केलेल्या इंगवले अक्का मसूर पार्सल सेवेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वसंतराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सुदाम चव्हाण, राजेंद्र पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे कुलदीप शिरसागर, बाजार समितीचे माजी सभापती आत्माराम जाधव, गोकुळ जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .