सोनवडे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
सोनवडे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
"जय मल्हार मित्र मंडळ सोनवडे यांचेकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन."
शिराळा - प्रतिनिधि,
सोनवडे ता.शिराळा,जि- सांगली.जय मल्हार मित्र मंडळ सोनवडे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती आवळेसर आरळा यांची होती.
त्याचबरोबर सोनवडे गावचे संरपच रवि यादव ,सोनवडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बाबर , मोहन बाबर ,सुरेश बाबर, सुशांत बाबर, दिपक बाबर,देवा बाबर,विकी बाबर,रवि बाबर,वैभव बाबर,चैतन्य बाबर, सुरेश बाबर,साहिल कांबळे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Comments
Post a Comment