लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी. ___मा. संदिप सातपुते.

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी.
 ___मा. संदिप सातपुते.

शिराळा - प्रतिनिधि,(नानासाहेब कांबळे.)

भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली मुंबई यांच्या वतीने आयोजित  लोकशाहिर आण्णभाऊ साठे यांची  जयंती साजरी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष घोलप होते . मा. संदीप सातपुते पुढे म्हणाले की  आण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानले म्हणून मातंग व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करावे .स्वागत व प्रास्ताविक सुनिल घोलप यांनी केले आभार रूपेश सकटे यांनी मानले संयोजक मोहण सकटे ,गणेश घोलप, सिध्दार्थ घोलप, सुरेश घोलप, यांनी केले व पै संदिप घोलप यांनी कार्यमाला विशेष सहकार्य केले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .