चिंचोली येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा.

 चिंचोली येथे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

शिराळा - प्रतिनिधि,

जि. प. शाळा चिंचोली व ग्रामपंचायत चिंचोली येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .आरोग्य विभाग यांच्या वतीने तंबाखू मुक्त गाव. अभियानाची  शपथ घेण्यात आली सरपंच फत्तेसिंग जाधव व मुख्याध्यापक मुलाणी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.

तंबाखू मुक्त गाव अभियान चे नियोजन डॉ पुजा सातपुते व अश्विनी कोतेकर ए यु एम यांनी केले.  प्रमुख उपस्थितीत उप सरपंच रुपाली जाधव शाळा समिती ,अध्यक्ष सुनील घोलप,

 उपाध्यक्ष रूपाली जाधव ,ग्रामपंचायत सदस्य पै राहुल जाधव ,पै गणेश जाधव , अमोल जाधव, अमृत जाधव, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .