लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहिर करावा व कराडशहरात पुतळा उभारावा.....जावेद नायकवडी
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहिर करावा, व कराड शहरात पुतळा उभारावा.
_____जावेद नायकवडी प.महाराष्ट्र अध्यक्ष भीम आर्मी.
कराड - प्रतिनिधि,
भीम आर्मी भारत एकता मिशन व जान फौंडेशनचे वतिने आण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंत्ती साजरी करण्यात आली.या वेळी भीम आर्मी प.महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी,जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांचे प्रमुख उपस्थितीत आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमीटीचे अध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी दलित महासंघाचे प्रकाश वायदंडे,हरिष बल्लाळ,सुरज घोलप,पै.अमोल साठे, भीमआर्मी ता.प्रमुख अनिकेत साळुंखे,जुनेद मोमिन,गणेश सुर्यवंशी,विजय भोसले,जान फौंडेशनचे अनिल सांगावकर,रमजान बागवान,मुजम्मील नायकवडी अदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment