प्रल्हाद यशवंत मोहिते यांचे निधन.

 प्रल्हाद यशवंत मोहिते यांचे निधन.

उंडाळे - प्रतिनिधि,

 काजारवाडी येवती ता कराड येथील व येवती विकास सेवा सोसायटी चे माजी चेअरमन प्रल्हाद यशवंत मोहिते यांचे सोमवार दि २ ऑगस्ट रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. ते येवती ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सचिन मोहिते यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .