मा.आयु. चंद्रकांत खंडाईत यांची निवड .

 मा.आयु. चंद्रकांत खंडाईत यांची निवड .

"वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र संघटन व समीक्षा तसेच संवाद दौरा नियोजन समितीवर निवड".


कराड - प्रतिनिधि.

 वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र संघटन व समीक्षा तसेच संवाद दौरा नियोजन समितीवर मा.आयुष्यमान चंद्रकांत खंडाईत आप्पा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार   सातारा येथे संपन्न झाला.     यावेळी  प्रशांत कांबळे वंचित बहुजन आघाडी कराड तालुका उपाध्यक्ष व मिलिंद सावंत सातारा जिल्हा उपाध्यक्ष ,मदने सचिव वंचित बहुजन आघाडी  , मा.पवार साहेब, व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .