श्री. आनंदराव विठ्ठल सपकाळ यांचे आज पहाटे दुःखद निधन .
श्री. आनंदराव विठ्ठल सपकाळ यांचे आज पहाटे दुःखद निधन .
उंडाळे - प्रतिनिधि,
टाळगाव गावाचे सुपुत्र, आदर्श कला शिक्षक श्री आनंदराव विठ्ठल सपकाळ (सर )यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले सरांनी गेली 35 वर्ष स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे येथे कला शिक्षक म्हणून काम केले होते तसेच शामराव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना ,नातवंडे. असा परिवार आहे.

Comments
Post a Comment