शामराव मदने यांची कराड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या सचिव पदी निवड.
शामराव मदने यांची कराड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या सचिव पदी निवड.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता कराड येथील शामराव दत्तात्रय मदने यांची नाआमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार 'प्रहार जनशक्ती पक्ष 'कराड तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे. तसे त्यांना तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी शामराव मदने यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी ,शेतकरी,कष्टकरी, असहाय्य अपंगांना साहाय्य करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील असे सांगितले.

Comments
Post a Comment