207 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 332 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

 207 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 332 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.



सातारा दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 207 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 332 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 332  जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, कराड येथील 25, फलटण येथील 17, कोरेगांव येथील 9, वाई येथील 20, खंडाळा येथील 16, रायगांव येथील 8, पानमळेवाडी येथील 30, मायणी 8, महाबळेश्वर येथील 1, पाटण 3, दहिवडी येथील 17, खावली येथील 16, तळमावले 13, म्हसवड येथील 21, तरडगाव येथील 39 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 72 असे एकूण 332 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


एकूण नमुने -248107.

एकूण बाधित -51147.

घरी सोडण्यात आलेले -48587.

मृत्यू -1718.

 उपचारार्थ रुग्ण-842.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .