सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

 सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

कराड - प्रतिनिधि,

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या मध्ये कराड डिव्हिजन चे सहाय्यक अभियंता अजय बोधे यांना कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या वेळी गुलाब गांगुर्डे, धीरज साळवे, अनिल ठोंबरे, विजय लोखंडे, अतिश शेवाळे, किशोर सुर्यवंशी, अक्षय जाधव, मिलिंद चव्हाण, रोहित चव्हाण अमोल साळुंखे टेक्निशियन कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते या वेळी सहाय्यक अभियंता बोधे यांनी या डिव्हिजन चा नं नेहमीच अग्रेसर राहीला आहे याचे सर्व श्रेय येथील कर्मचारी यांना केलेल्या मेहनतीने मुळेच शक्य झाले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .