भागूबाई शेवाळे यांनी वयाच्या १०२ वर्षी घेतला जगात निरोप.

  भागूबाई शेवाळे यांनी वयाच्या १०२ वर्षी घेतला जगात निरोप.



उंडाळे - प्रतिनिधि,

 येवती ता कराड येथील श्रीमती भागूबाई विष्णु शेवाळे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात १ मुलगी ५ पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे त्या शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक तुकाराम शेवाळे व भैरवनाथ दूध संस्थेचे माजी चेअरमन दादासाहेब शेवाळे यांच्या चुलती होत्या. भागूबाई शेवाळे यांनी गेल्या ७० वर्षांपासून आपला संसार एकट्याने उभा केला त्यांच्या पतीचे निधन १९५० साली झाले होते तेव्हापासून आजपर्यंत भागूबाई यांनी परिस्थितीला न डगमगता आदर्श असा संसार करून सद्या च्या या आधुनिक पिढीला दाखवून दिले कि एकटी महिला काय करू शकते अशा या जेष्ठ आणि कर्तुत्ववान महिलेस भावपूर्ण श्रद्धांजली.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .