भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर.
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पाटण तालुका कार्यकारिणी जाहीर.
"पाटण तालुका अध्यक्षपदी काढणे गावचे सुपुत्र अभिषेक नानासाहेब पाटील यांची निवड."
पाटण- प्रतिनिधि,
युवकांच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्थ्या (NYCI) यांची सातारा जिल्हा (पाटण तालुका) कार्यकारणी महाराष्ट्र NYCI अध्यक्ष श्री त्रिवेनीकुमार कोरे व सातारा जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत गुरव यांनी जाहीर केली.कु.अभिषेक नानासाहेब पाटील (तालुका अध्यक्ष)कु.निकिता आनंदा पवार(उपाध्यक्षा)कु.विश्वतेज यशवंत जाधव (महासचिव)कु.जयदीप जयवंत पाटील (कोषाध्यक्ष)कु.अविनाश प्रकाश झोरे(सचिव)कु.विशाल जगन्नाथ पवार(सचिव)कु.अंकिता तानाजी जाधव (सचिव)कु.अमित जगन्नाथ पाटील(सचिव),कु.संकेत बजरंग पाटील(तालुका समन्वयक)कु.श्रद्धा विवेक खामकर(तालुका समन्वयक)अक्षय रामचंद्र शिंदे (तालुका समन्वयक) अनिकेत किसन गालवे (तालुका समन्वयक) शरद सुरेश कांबळे (तालुका समन्वयक) सुजित विजय पाटील (तालुका समन्वयक) प्रतीक सुरेश गुरव (तालुका समन्वयक)या सभासदांची पाटण तालुका कार्यकारिणीमध्ये निवड झाली या निवडी बद्दल जिल्हाअध्यक्ष श्री प्रशांत गुरव यांनी सर्व NYCI सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment