रेठरे धरण ग्रामपंचायतींच्या सरपंच लतिका पाटील यांना कोरोना योध्दा सन्मान.

 रेठरे धरण ग्रामपंचायतीच्या सरपंच लतीका पाटील यांना कोरोना योद्धा हा सन्मान.


कराड - प्रतिनिधि, (सारिका मंडले)

रेठरे धरण ता वाळवा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच लतीका पाटील यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा हा सन्मान देवुन गौरविण्यात आले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे हस्ते सन्मान करण्यात आला या वेळी दादासो पाटील, उमेश बनसोडे पोलीस पाटील ग्रामसेवक गजानन धसके तलाठी दिपाली थोरबोले ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ घेवदे, रविंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला मंच च्या सदस्य ज्योती देसाई हे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंडले म्हणाल्या महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करणे महिलांनी चूल आणि मूल या गोष्टी बाजूला ठेवून स्वतः बरोबर इतर महिलांचा देखील विकास करावा यासाठी माझे प्रयत्न राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .