" संविधान दिवस " समारोह कार्यक्रमाचे आयोजन. 'युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे याच्या नेतृत्वाखाली सोनावडे येथे '.

" संविधान दिवस " समारोह कार्यक्रमाचे आयोजन.

'युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे याच्या नेतृत्वाखाली सोनावडे येथे '


शिराळा - प्रतिनिधी,
२६  नोव्हेंबर  'संविधान दिन' सर्वत्र उत्साहात साजरा होत असतो याच पाश्र्वभूमीवर  संविधान दिन समारोह  २६ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता  सोनवडे (शिराळा तालुका) येथे आयोजन करण्यात आले आहे .युवा नेते नानासाहेब कांबळे व युवा नेते उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या संविधान दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे .
या साठी प्रमुख पाहुणे म्हणून  
प्रमुख पाहुणे.


 तथागत युंवा ग्रुप महाराष्ट्र राज्य निता आनंद बनसोडे. महाराष्ट्र सचिव महिला आघाडी सौ.मंगल नांगरे प.महाराष्ट्र अध्यक्ष.

ज्योतिताई अवघडे -सांगली जिल्हा अध्यक्ष,अनिकेत पवार वाळवा तालुका अध्यक्ष तुषार शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष.तसेच संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संदिप कांबळे मा.बाळासाहेब कांबळे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संविधान प्रतिष्ठान संघटना ,मा.ज्ञानदेव कांबळे. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पोपट बनसोडे. जनसंपर्क प्रमुख .

प्रमुख पाहुणे.मा.वंसत कांबळे दादा. प्रमुख मार्गदर्शक  मा. गौतम लोटे. राज्य प्रवक्ते. संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र मा.दिपाली कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी मा.आमर माने भारिप तथा वंचित आघाडी वाळवा तालुका अध्यक्ष. हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती युवानेते नाना कांबळे व उत्तम कांबळे यांनी दिली.







Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .