बाबासो रामचंद्र पाटील यांची मुख्याध्यापकपदी निवड.
बाबासो रामचंद्र पाटील यांची मुख्याध्यापकपदी निवड.
उंडाळे - प्रतिनिधि, ( प्रदिप पाटील)
उंडाळे येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील स्वा.दादासाहेब उंडाळकर विद्यालयात कार्यरत असणारे बाबासो रामचंद्र पाटील यांची "ग्रामिण विकास शिक्षण संस्था उंडाळे"च्या हौसाई शिक्षण संकुलाच्या 'मुख्याध्यापक' पदी निवड झाली असुन त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक अँड. आनंदराव पाटील, संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकोत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


Comments
Post a Comment