देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे निधन . ' देवऋषी या नावाने परिसरात परिचित होते'.

 देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे वयाच्या १०१ व्या  वर्षी निधन .

' देवऋषी या नावाने परिसरात परिचित होते'.


साळशिरंबे - प्रतिनिधी ,
साळशिरंबे येथील देवाप्पा रामचंद्र शेंडगे यांचे सोमवार  दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बिरुदेव देवस्थान समिती साळशिरंबे  चे ते विश्वस्त होते .परिसरातील लोक त्यांना देवऋषी या नावाने ओळखत होते त्यांच्या पश्चात  चार मुले, मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
        रक्षा विसर्जन गुरूवारी दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी साळशिरंबे येथे होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .