88 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.

 88 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.



सातारा दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 88 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 26 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 

26 जणांचे नमुने पाठविले तपासणीला.


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8  पिंपोडा  येथील 18असे एकूण 26 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


एकूण नमुने -247329*

*एकूण बाधित -51059*  

*घरी सोडण्यात आलेले -48380*  

*मृत्यू -1713* 

 *उपचारार्थ रुग्ण-966* 

  


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .