कृषी सहायक संदेश कोंडावले यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

 कृषी सहायक संदेश कोंडावले यांना कोरोना योद्धा हा सन्मान.

कराड - प्रतिनिधि,

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या मध्ये ऊंडाळे विभागात काम करणारे कृषी सहायक संदेश कोंडावले यांना उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते कोरोनो योद्धां हा सन्मान देवुन गौरविण्यात आले या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .