भीम आर्मी आणि जान फाउंडेशन यांच्या वतीने ॲट्रॉसिटी समिती सदस्यांचा सत्कार.

भीम आर्मी आणि जान फाउंडेशन यांच्या वतीने ॲट्रॉसिटी समिती सदस्यांचा सत्कार.

कराड : प्रतिनीधी.
केंद्रीय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक(ॲट्रॉसिटी) कायदा अंतर्गत असलेल्या निर्देशानुसार कराड उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच उपविभागीय पातळीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी)
दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. 
या समितीचे सदस्य विकास मस्के,सतीश फाळके आणि  विद्याधर गायकवाड  यांचा भीम आर्मी आणि जान फाउंडेशन यांच्या वतीने भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी व सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे यांचे हस्ते ॲट्रॉसिटी समिती सदस्यांचा सत्कार.करण्यात आला.यावेळी जान फौंडेशनचे कार्याध्यक्ष मुझम्मील नायकवडी,वसंत माने अदि उपस्थित होते.







https://youtu.be/w8piH51wLn0

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .