अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सदस्य नोंदणीस प्रारंभ .
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सदस्य नोंदणीस प्रारंभ .
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी लवकरच जाहीर करू._____प. महा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे.
कराड - प्रतिनिधी.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या वेळी नवीन सदस्य यांची रितसर नोंदणी करून घेण्यात आली या वेळी बोलताना मंडले म्हणाल्या की संघटना वाढी साठी चांगल्या व्यक्तींची निवड करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असणार आहे शेवाळे बोलताना म्हणाले की पत्रकार बांधवांना एकत्र घेऊन सामाजिक बांधिलकी जपत संघटनेच्या धेय आणि धोरणे राबविली जातील अशी ग्वाही दिली या बैठकीस डॉ केसरकर, प्राध्यापक पै अमोल साठे, सुतार सर, सामाजिक कार्यकर्ते भणगे सर, उपस्थित होते.


Comments
Post a Comment