आयु. अमित बाळासो वेटम यांचा सत्कार समारंभ संपन्न.

 

आयु. अमित बाळासो वेटम यांचा सत्कार समारंभ संपन्न.


शिराळा - प्रतिनिधी.
आयु. अमित बाळासो वेटम मु.पो. नेर्ले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली  यांना बार कौन्सिल तर्फे वकिली सनद मिळाली या त्यांच्या यशाबद्दल  त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. यावेळी एन.एस.सोटी.लाँँ कॉलेजचे सन्माननीय शिक्षक, स्टाफ यासोबतच धम्म चळवळीचे अभ्यासक पारमित धम्मकीर्ती सर, अँँड. अविनाश लोंढे, रिपब्लिकन स्टुडंंट युनियन संघटना प्रमुख अमोल वेटम आदी उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .