मा.रेखाताई ठाकुर प्रभारी प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संघटन समिक्षा व संवाद दौऱ्यासाठी सांगली जिल्ह्यात दाखल.

 मा.रेखाताई ठाकुर प्रभारी प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संघटन समिक्षा व संवाद दौऱ्यासाठी  सांगली जिल्ह्यात दाखल.

शिराळा - प्रतिनिधी.(नानासाहेब कांबळे.)

मा.रेखाताई ठाकुर प्रदेशाध्यक्ष मा. गोविंद दळवी उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या संघटन समिक्षा व संवाद दौऱ्याच्या पुर्व संध्येला सांगली जिल्ह्यात आगमन झाले त्यांनी इस्लामपूर येथे सदिच्छा भेट दिली छोटेखानी स्वागत समारंभात मा. रेखाताई मा.गोविंद दळवी यांनी  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मा.सोमनाथ साळुंखे मा सम्राट शिंदे निरिक्षक , राज्य कार्यकारिणीचे सदस्य व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .