पोषण अभियान सप्ताह निमित्त मंद्रुळकोळे गावातील अंगणवाडी शाळेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न.

पोषण अभियान सप्ताह निमित्त  मंद्रुळकोळे गावातील अंगणवाडी शाळेच्या  वतीने वृक्षारोपण संपन्न.


ढेबेवाडी:(सागर पाटील)पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गावातील अंगणवाडी मध्ये पोषण अभियान सप्ताह निमित्त आज अंगणवाडी शिक्षिका सरिता पाटणकर, पत्रकार सागर पाटील,पांडुरंग पाटील,व ग्रामस्थ यांच्या हस्ते मंद्रुळकोळे गावात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सविता पाटील,शुभांगी पाटील,लता काळुगडे,पूजा पुजारी,अलका पाटील व  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .