वंचित बहुजन आघाडीच्या शिराळा तालुका उपाध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड.
वंचित बहुजन आघाडीच्या शिराळा तालुका उपाध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड.
सातारा - प्रतिनिधी,
वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागाची शिराळा तालुक्याच्या पदाधिकार्यांची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शिराळा तालुका उपाध्यक्ष यापदी मा.नानासाहेब किसन कांबळे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचं अभिनंदन होत आहे. गोंडवाना न्यूज परिवार व बहुजन क्रांती वाद न्यूज नेटवर्क को - ऑपरेटिव्ह इंटरप्रायजेस यांच्यावतीने देखील या निवडीबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं.

Comments
Post a Comment