उंडाळे उपसरपंच बापुराव पाटिल यांची सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड.
उंडाळे उपसरपंच बापुराव पाटिल यांची सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड.
उंडाळे - प्रतिनिधी,
उंडाळे गावचे उपसरपंच बापूराव पाटील यांची सरपंच परिषदेच्या कराड दक्षिणच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी शंकर खापे (बापू) बनवडी, मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य .सतीश इंगवले, रिसवड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष. जावेद मुल्ला, तांबवे , प्रसिद्धीप्रमुख कराड (कराड दक्षिण) व उदय पाटिल (आबा) सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस कराड दक्षिण. ग्रामसेवक शरद चव्हाण उपस्थित होते. या निवडीबद्दल माजी. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, व राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटिल यांनी बापुराव पाटिल यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment