शिराळा तालुक्यात काँग्रेस जोडो अभियान राबवणार.

20सप्टेबंर ते 2ऑक्टोबर याकालावधीत शिराळा तालुक्यात काँग्रेस जोडो अभियान राबविण्यात येणार आहे .





शिराळा - प्रतिनिधी.
अॅड. रवि पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या  
 चरण येथे आयोजित  बैठकीत त्यांनी काँग्रेस जोडो या अभियानाबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली. 
20सप्टेंबर कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कै भगवानराव पाटील तात्या यांची जयंती दिवशी या अभियानाची सुरुवात होईल व 2ऑक्टोंबर महात्मा गांधींजी  यांच्या जयंतीला सांगता असे नियोजन करण्यात आले आहे.
या कॉंग्रेस  जोडो अभियान च्या माध्यमातून तालुक्यातील  लोक जागृतीचे काम करण्यात येणार आहे. गावातील सर्व प्रश्नांची सोडवणूक गावातच झाली पाहिजे यासाठी प्रत्येक गावात कोपरा सभा घेतली जाणार आहे.
यावेळी प्रा. कादर नायकवडी सर ,शंकर कोळशे पाटील युवा नेते संजय नायकवडी ,राजाभाऊ चरणकर, शाखा अध्यक्ष निलेश वाघमारे ,रोहित वाघमारे, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .