वंचित बहुजन आघाडीच्या शिराळा तालुका सहसचिव पदी संदीप कांबळे यांची निवड.

 

वंचित बहुजन आघाडीच्या शिराळा तालुका सहसचिव पदी संदीप कांबळे यांची निवड.

सातारा - प्रतिनिधी,  

वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागाची शिराळा तालुक्याच्या पदाधिकार्यांची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये शिराळा तालुका सहसचिव या पदी मा. संदिप कांबळे  यांची निवड करण्यात आली  या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचं अभिनंदन होत आहे. गोंडवाना न्यूज परिवार व बहुजन क्रांती वाद न्यूज नेटवर्क को - ऑपरेटिव्ह इंटरप्रायजेस यांच्यावतीने देखील या निवडीबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .