उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथील मोटार वाहन निरिक्षक चैतन्य कणसे यांची शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या निवासस्थानी भेट.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथील मोटार वाहन निरिक्षक चैतन्य कणसे यांची शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या निवासस्थानी भेट.
कराड - प्रतिनिधी.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथील मोटार वाहन निरिक्षक चैतन्य कणसे हे पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या निवासस्थानी भेट दिली . या वेळी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण मंडले. लोकमत पत्रकार युवराज मोहिते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संचलित महिला मंच च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सारिका मंडले. लोकमत चे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते . त्यांचे स्वागत शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांनी केले.
Comments
Post a Comment