उंडाळे येथे आरोही ग्राहक सेवा केंद्र सुरू. " माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन."

 उंडाळे  येथे आरोही ग्राहक सेवा केंद्र सुरू.

 " माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील  यांच्या हस्ते  उद्घाटन."

 

उंडाळे - प्रतिनिधि,

       आरोही ऑनलाइन बैंकिंग सुविधा केंद्र सुरु  करण्यात आले. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.या सुविधा केंद्राचे  उद्घाटन माजी जि.प.सदस्य मा.आनंदराव पाटील , यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.भरत देसाई , भाजपा जेष्ठ नेते मा.शरद देव , भाजपा युवा मोर्चा मलकापुर अध्यक्ष मा.तानाजी देशमुख, दै.सकाळ चे पत्रकार मा.शांताराम पाटील, गोंडवाना न्यूजचे संपादक प्रा.(डॉ.)विनोद कांबळे,येवती गावचे पोलिस पाटील ह.भ.प.शंकर महिन्दकर ,मनसेचे मा.चंदुभाऊ, मा.जयप्रकाश माने, मलकापुरचे पोलिस पाटील मा.प्रशांत गावडे, मलकापुरचे नगरसेवक मा.आणासाहेब काशिद, मा.हणमंत सुर्यवंशी, जिंति गावचे पोलिस पाटील मा.संतोष पाटील, हवेलवाडी चे पोलिस पाटील मा.कृष्णत नलवडे, मा.शरद पाटील, मा.रामचंद्र चव्हाण, मा.प्रविण पाटील, मा.संदिप भावके, मा.संतोष शिंदे, मा.पै.प्रकाश पाटील, मा.महेश खंडागळे, मा.जयकर पाटील मा.योगेश गावडे, मा.तानाजी पवार, मा.सोमनाथ चोपडे इत्यादी उपस्थित होते.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .