ॲड.डॉ. सुरेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप.

 ॲड.डॉ. सुरेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप.

मुंबई - प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे संस्थापक संविधान तज्ञ ॲड डॉ सुरेश माने यांचा ६४ वा जन्मदिवस पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या उपस्थितीत चेंबूर वेस्ट BRSP वाचनालय याठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप तसेच केक कापून साजरा करण्यात आला यावेळी चेंबूर विधानसभा अध्यक्ष सतेश मस्के, चेंबूर युवा अध्यक्ष मयूर आठवले, जेस्ट नेते राजाराम आढाव , १५० वॉर्ड अध्यक्ष जीवन बनसोडे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अभिजित कांबळे, प्रशांत आढाव, सुशांत आढाव,चेतन रौराळे, मुमताज सय्यद, प्रवीण पवार, बाळासाहेब बोरुंडे, गणेश कांबळे तसेच इतर प्रमुख सहकारी उपस्थितीत होते.

         ************************************













Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .