श्री.संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.रामलिंग पत्रकर.
श्री.संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.रामलिंग पत्रकर.
श्री संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय ता.कराड जि सातारा येथे डॉ.रामलिंग पत्रकर सर यांची प्राचार्य पदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी गायत्री जगताप/सुर्यवंशी मॅडम व कवी विजय पवार , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती व संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.
****************
***********************************************
महिला महाविद्यालयाचा 37 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

Comments
Post a Comment