मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट.

मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किमती २०० रुपयांनी कमी करत ओनम तसेच राखी पोर्णिमेच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशभरातील भगिनींना मोठे गिफ्ट दिले आहे. नव्या किमती आज बुधवारपासून लागू होणार आहेत.

सोबतच उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत ७५ लाख मोफत नवे गॅस कनेक्शन मिळणार आहे. वापरकर्त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल. त्यासाठी सरकारला ७६८० कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील माहिती मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली.

  



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .