तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई याच्या हस्ते तथागत सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन.

 तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई याच्या हस्ते तथागत सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन.

शिराळा - प्रतिनिधी.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदीप भाऊ गवई,व तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पाचगणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तथागत सार्वजनिक वाचनालयाचे मा.संदीप भाऊ गवई यांच्या हस्ते भव्य उदघाटन समारंभ सोहळा पार पडला.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनच्या परिसरामध्ये सर्वाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.



  यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई,तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश कांबळे,सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे,शिराळा तालुका उपाध्यक्ष विशाल साठे व महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता ताई बनसोडे (गवई),महिला आघाडी शिराळा तालुका अध्यक्षा मिरा ताई कांबळे,सरपंच शंकर पाटील,उपसरपंच सुषमा कांबळे, सेवासोसायटी व्हाईस चेअरमन आशोक चव्हाण,जेष्ठ नागरीक उपस्थित होते.


       

       *****************************************


सोनवडे तालुका शिराळा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .